
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला. ...

महाराष्ट्र :एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे वाहत असून, महायुतीतील पक्षांमध्येच फोडाफोडी जोरात सुरू आहे. भाजपने शिंदेंच्या ठाण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे. ...

क्राइम :लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार...
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ...

मुंबई :"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली. शेलारांनी काँग्रेसला डिवचले आणि काँग्रेसच्या खासदारानेही तुम्हीच मित्रपक्षांना ...

राष्ट्रीय :"आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
Tej Pratap Yadav : लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी मंगळवारी आपली बहीण रोहिणी आचार्य यांना पाठिंबा दिला. ...

राष्ट्रीय :"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी लालू यादव यांच्या मुलांनी त्यांचे मूत्रपिंड का दान केली नाही?, असा प्रश्न केला आहे. ...

महाराष्ट्र :"हो, शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरण
Shiv Sena vs BJP: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा चांगलाच तापला. भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेतीलच नेत्यांची आयात सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. काय घडलं? याबद्दलच ...

तंत्रज्ञान :सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
युजर्स जेव्हा 'X' ॲप किंवा वेबसाइट उघडत होते, तेव्हा त्यांना 'रिफ्रेश' करण्याचा मेसेज दिसत होता किंवा "Something went wrong. Try reloading." असा एरर दिसत होता. ...

महाराष्ट्र :"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
"मला त्यासंदर्भात काहीही माहीत नाही. मला ते जाणवलेही नाही..." ...

कोल्हापूर :'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. ...

कोल्हापूर :...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन कट्टर नेते नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ...
